NEET (UG) 2026 अर्ज प्रक्रिया सुरू | संपूर्ण माहिती, पात्रता, परीक्षा तारीख, फी, सिलेबस व महत्त्वाच्या सूचना

Neet UG 2026

NEET UG 2026 Marathi Information भारतातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी NEET (UG) 2026 ही सर्वात महत्त्वाची राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे. National Testing Agency (NTA) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत सूचनेनुसार NEET (UG) 2026 Online Application Form प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. या ब्लॉगमध्ये आपण NEET 2026 अर्ज तारीख, पात्रता निकष, … Read more